बारामती तालुक्यात आज ७० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यात आज ७० जणांचा कोरोना पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आला असून यात शहरातील ३३ तर ग्रामीण भागातील ३७ रुग्णांचा समावेश आहे.
काल एकूण rt-pcr नमुने २६५
एकूण पॉझिटिव्ह- ३४
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -१
कालचे एकूण एंटीजन १४६
एकूण पॉझिटिव्ह-३६
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ७०
शहर- ३३ ग्रामीण- ३७
एकूण रूग्णसंख्या-२२६४
एकूण बरे झालेले रुग्ण- ११६४
एकूण मृत्यू-- ५८
COMMENTS