वाकी ३ मुरूम १ वाणेवाडी १ वाघळवाडी १ सह बारामती ग्रामीण मध्ये ३७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

Admin
वाकी ३ मुरूम १ वाणेवाडी १ वाघळवाडी १ सह बारामती ग्रामीण मध्ये ३७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यात आज ७० जणांचा कोरोना  पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आला असून यात शहरातील ३३ तर ग्रामीण भागातील ३७ रुग्णांचा समावेश आहे. 
काल एकूण rt-pcr नमुने २६५    
एकूण पॉझिटिव्ह- ३४
 प्रतीक्षेत ५२
  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -१         
कालचे एकूण एंटीजन १४६          
एकूण पॉझिटिव्ह-३६                  
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण  ७०
 शहर- ३३ ग्रामीण- ३७              
एकूण रूग्णसंख्या-२२६४                
एकूण बरे झालेले रुग्ण- ११६४           
एकूण मृत्यू-- ५८
To Top