मगरवाडीत ढगफुटी : उसासह सर्व पिके जमीनदोस्त

Admin
मगरवाडीत ढगफुटी : उसासह सर्व पिके जमीनदोस्त

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील मगरवाडी येथे ढगफुटी सारखा पाऊस झाला असून उसासह सगळी पिके जमीनदोस्त झाली आहेत
            बारामती तालुक्यातील काल अक्षरशः मुसळधार पावसाने झोडपले, काल सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने सर्व तरकरी पिकांचे नुकसान झाले आहे तर उसासारखी भक्कम पिके देखील जमीनदोस्त झाली आहेत
To Top