आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्याजयंतीनिमित्त प्रशासनाकडून अभिवादन

Pune Reporter

आद्यक्रांतिकारक  राजे उमाजी नाईक यांच्या

जयंतीनिमित्त प्रशासनाकडून अभिवादन 


बारामती दि.7 : -   

आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस निवासी नायब तहसिलदार धनंजय जाधव  यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

  

 यावेळी   नायब तहसिलदार (निवडणूक) शिंदे , नायब तहसिलदार (संजय गांधी निराधार योजना) महादेव भोसले, तुंगे, बडगे व कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

To Top