जनता कर्फ्यु संपताच आकडा वाढला : बारामतीत आज ८२ कोरोनाबधित
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
गेल्या चौदा दिवसांचा जनता कर्फ्यु रविवारी संपला. सगळे व्यवहार सुरू होताच बारामतीत पुन्हा कोरिना रुग्णांची संख्या वाढली आहे. आज तब्बल ८२ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यातील शहरातील ३३ तर ग्रामीण भागातील ४९ जणांचा समावेश आहे.
दि. २० रोजीच्या प्रतीक्षेत असलेल्या ६ जणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. तसेच काल दि २१ चे एकूण rt-pcr नमुने १८२
एकूण पॉझिटिव्ह- ४१.
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -६
कालचे एकूण एंटीजन १४४.
एकूण पॉझिटिव्ह-४१ .
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ८२
शहर- ३३ ग्रामीण- ४९
एकूण रूग्णसंख्या-२७१७
एकूण बरे झालेले रुग्ण- १५०५
एकूण मृत्यू-- ६८
COMMENTS