बारामतीत आज ७० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

Admin
बारामतीत आज ७० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यात काल दिवसभरात ७० जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून यातील शहरातील ३० तर ग्रामीण भागातील ४० जणांचा समावेश आहे. 
        काल २२चे  एकूण rt-pcr नमुने १६४ 
 एकूण पॉझिटिव्ह- ३४
प्रतीक्षेत ५  
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -१.         
कालचे एकूण एंटीजन .१२६          
एकूण पॉझिटिव्ह-३६.                  
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण  ७०   
शहर- ३० ग्रामीण- ४०              
एकूण रूग्णसंख्या-२७८७              
 एकूण बरे झालेले रुग्ण-१७०७           
एकूण मृत्यू-- ६९
To Top