बारामतीत आज ८५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह : रुग्णसंख्या २०५५ वर
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
काल दिवसभराच्या बारामतीत ८५ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून आतापर्यंत ९७१ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
दि. ११ चे प्रतीक्षेत असलेले ५६ नमुने त्यापैकी १० पॉझिटिव्ह आलेले आहेत.
कालचे दि. १२ चे एकूण rt-pcr नमुने २३८
एकूण पॉझिटिव्ह- ३५
प्रतीक्षेत 00.
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00.
कालचे एकूण एंटीजन १६७.
एकूण पॉझिटिव्ह-४० .
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ८५
शहर- ४४ ग्रामीण- ४१
एकूण रूग्णसंख्या-२०५५
एकूण बरे झालेले रुग्ण- ९७१
एकूण मृत्यू-- ५५
COMMENTS