निंबुत ४ वाणेवाडी २ चौधरवाडी २ वाकी २ वाघळवाडी १ मुरूम १ सह ग्रामीण बारामतीत ६६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

Admin
निंबुत ४ वाणेवाडी २ चौधरवाडी २ वाकी २ वाघळवाडी १ मुरूम १  सह ग्रामीण बारामतीत ६६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यात काल दिवभरात १२१ जणांना कोरोनाची लागण झाली असून ऍक्टिव्ह सर्व्हेत १८ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर शहरात ५५ तर ग्रामीण भागात ६६ पॉझिटिव्ह सापडले असल्याची माहिती  तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली. 
दि. १५ रोजीचे प्रतीक्षेत असलेल्या 52 नमुन्यांपैकी एकूण  20 नमुने पॉझिटिव आलेले आहेत तसेच काल दि १६ चे एकूण rt-pcr नमुने २२   
एकूण पॉझिटिव्ह- ६४ 
प्रतीक्षेत ११
 इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -६        
कालचे एकूण एंटीजन १४८          
एकूण पॉझिटिव्ह-१९                   
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण १०३
         तसेच काल बारामती शहरांमध्ये करण्यात आलेल्या ऍक्टिव्ह सर्वे मधून १८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत, त्यामुळे काल दिवसभरातील एकूण रुग्ण संख्या १२१
 शहर- ५५ ग्रामीण- ६६             
 एकूण रूग्णसंख्या-२३८५             
 एकूण बरे झालेले रुग्ण- ११९१           
एकूण मृत्यू-- ५९
To Top