मुरूम ८ करंजेपुल १ लोणीभापकर २ सह बारामती ग्रामीण मध्ये ४१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

Admin
मुरूम ८ करंजेपुल १ लोणीभापकर २ सह बारामती ग्रामीण मध्ये ४१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यात काल दिवसभरात ६९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून यामध्ये शहरातील २८ तर ग्रामीण भागातील ४१ जणांचा समावेश आहे. तसेच ऍक्टिव्ह तपासणीत काटेवाडी येथे २२ तर निरावागज येथे २३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 
      दि २२ चे प्रतीक्षेत असलेल्या ५ जणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी एक रुग्ण पॉझिटिव्ह  आढळून आला असून उर्वरित अहवाल निगेटिव्ह आले आहेत 
तसेच कालचे २३  एकूण rt-pcr नमुने २०५    
एकूण पॉझिटिव्ह- ४४ 
प्रतीक्षेत ५
 इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -००         
कालचे एकूण एंटीजन ९७          
एकूण पॉझिटिव्ह-२४                
 काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण  ६९
  शहर- २८ ग्रामीण- ४१            
 एकूण रूग्णसंख्या-२८५६               
एकूण बरे झालेले रुग्ण- १९३४       
एकूण मृत्यू-- ६९                         
 तसेच काल काटेवाडी व निरावागज येथे  माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत घेण्यात आलेल्या ऍक्टिव्ह सर्वेक्षण मध्ये एकूण १९९ लोकांची एंटीजेन तपासणी केली असता त्यामध्ये काटेवाडी मध्ये २२ व निरावागज येथे १ असे एकूण २३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत त्यामुळे बारामतीची एकूण रुग्ण संख्या २८७९ झालेली आहे
To Top