बारातीत ७८१ जणांची कोरोनावर मात : एकूण रुग्णसंख्या १८८९ वर

Admin
बारातीत ७८१ जणांची कोरोनावर मात : एकूण रुग्णसंख्या १८८९ वर

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यात आज पुन्हा १२२ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून आतापर्यंत ७८१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 
       दि ९ चे प्रतीक्षेत असलेले ८२ नमुने त्यापैकी १२ पॉझिटिव्ह आलेले आहेत. 
कालचे एकूण rt-pcr नमुने २८५    
एकूण पॉझिटिव्ह ४७ 
प्रतीक्षेत ११९          
कालचे एकूण एंटीजन १५२         
 एकूण पॉझिटिव्ह ६३                   
काल दिवसभरातील एकूण पॉझिटिव्ह १२२
 शहर- ६४ ग्रामीण- ५८             
  एकूण रूग्णसंख्या-१८८९               
 एकूण बरे झालेले रुग्ण- ७८१           
 एकूण मृत्यू ५२
To Top