सोरटेवाडी, वाघळवाडी, करंजे, चौधरवाडी येथील रुग्णांसाह बारामती ग्रामीण मध्ये ५८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

Admin
सोरटेवाडी, वाघळवाडी, करंजे, चौधरवाडी येथील रुग्णांसाह बारामती ग्रामीण मध्ये ५८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यात आज पुन्हा १२२ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून ग्रामीण भागात ५८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  
       दि ९ चे प्रतीक्षेत असलेले ८२ नमुने त्यापैकी १२ पॉझिटिव्ह आलेले आहेत. 
कालचे एकूण rt-pcr नमुने २८५    
एकूण पॉझिटिव्ह ४७ 
प्रतीक्षेत ११९          
कालचे एकूण एंटीजन १५२         
 एकूण पॉझिटिव्ह ६३                   
काल दिवसभरातील एकूण पॉझिटिव्ह १२२
 शहर- ६४ ग्रामीण- ५८               
एकूण रूग्णसंख्या-१८८९                
एकूण बरे झालेले रुग्ण- ७८१            
एकूण मृत्यू ५२
To Top