करंजे तीन, चौधरवाडी येथे एका जणांसह आज बारामती तालुक्यात तब्बल ९० जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
काल बारामती मध्ये एकूण घेतलेल्या rt-pcr २१४ पैकी पॉझिटिव्ह- ५०,निगेटिव- ७३, प्रतीक्षेत-८७ तसेच इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह -02 तसेच शासकीय एंटीजेन नमुने घेतलेले -३७ पॉझिटिव्ह-१३ निगेटिव्ह -२४ तसेच खाजगी प्रयोगशाळेत घेतलेले नमुने ७१ पैकी पॉझिटिव्ह- २७ निगेटिव्ह ४४
कालचे एकूण पॉझिटिव्ह आज सकाळपर्यंत-९०
शहर -५१ ग्रामीण- ३९
एकूण बारामती रुग्णसंख्या- १२८८ बारामती एकूण मृत्यू- ४४.
एकूण बरे झालेले रूग्ण- ५५६
COMMENTS