बारामतीत काल दिवसभरात २६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

Admin
बारामतीत काल दिवसभरात २६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यात काल दिवसभरात २६ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून यामध्ये शहरातील १२ तर ग्रामीण भागातील १४ जणांचा समावेश आहे. 
     कालचे शासकीय (दि १७) एकूण rt-pcr नमुने ७९
एकूण पॉझिटिव्ह- १५. 
प्रतीक्षेत ००.  
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -१                      
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -९ त्यापैकी पॉझिटिव्ह -३.            कालचे एकूण एंटीजन ४७. 
त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-८ .                  
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण २६   
शहर-१२ . ग्रामीण- १४             
एकूण रूग्णसंख्या-३८७२              
एकूण बरे झालेले रुग्ण- ३५८३     
एकूण मृत्यू-- १०५
To Top