विमल शिवाजीराव भोसले यांचे निधन

Admin
विमल शिवाजीराव भोसले यांचे निधन

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

वाणेवाडी ता बारामती येथील विमल शिवाजीराव भोसले यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ७९ वर्षाच्या होत्या. 
            त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, तीन मुली सुना जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव भोसले यांच्या त्या पत्नी होत. तर पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे यांच्या त्या सासूबाई होत
To Top