बारामतीत काल दिवसभरात ३० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

Admin
बारामतीत काल दिवसभरात ३० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यात काल दिवसभरात ३० जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून यामध्ये शहरातील १९ तर ग्रामीण भागातील ११ जनांचा समावेश आहे. 
 कालचे शासकीय (दि १४) एकूण rt-pcr नमुने ८६   एकूण पॉझिटिव्ह- १५
प्रतीक्षेत ००  
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -००                      
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -०५ त्यापैकी पॉझिटिव्ह -३          कालचे एकूण एंटीजन ४६
त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-१२                 
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण  ३०  
शहर-१९ . ग्रामीण- ११.             
एकूण रूग्णसंख्या-३८०२              
एकूण बरे झालेले रुग्ण-३४०१     
 एकूण मृत्यू-- १०४.
To Top