सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

मुसळधार पावसाने वाणेवाडीत दोन घरे कोसळली

मुसळधार पावसाने वाणेवाडीत दोन घरे कोसळली

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

सततच्या मुसळधार पावसामुळे वाणेवाडी(ता. बारामती) येथील मोहम्मदभाई मुलाणी यांच्या जुन्या वाड्याच्या दोन खोल्या तर मळशी याठिकाणी अरुण दिनकर  भोईटे यांच्या घराची भिंत कोसळली.  यामध्ये मुलाणी यांचे सुमारे एक लाख रुपयांचे  तर भोईटे यांचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसान झाले आहे. मुलाणी यांचे घर (दि.११) रोजी पडले तर भोईटे यांचे घराची भिंत काल (दि १४) रोजी कोसळली. 
         मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून घरातील  साहित्याचे नुकसान झाले आहे.  बारामतीच्या पश्चिम भागात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे मुलाणी यांच्या वाड्याच्या भीतींना भगदाड पडले. यामध्ये मुख्य दरवाजासह, कौले, धान्य, भांडी, घरातील अन्य साहित्यांचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मुलाणी कुटुंबीय दुसऱ्या खोलीत असल्याने दुर्घटना टळली. वाणेवाडीचे तलाठी ए. डी. होळकर यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. सोमेश्वरनगर परीसरात परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून घरांनाही धोका निर्माण झाला आहे. गेल्या वर्षीही या परीसरात संततधार पावसामुळे घरे कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. दसरा  व दिवाळी सणवार तोंडावर असताना पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. अगोदरच कोरोनाने विस्कटलेली घडी बसविण्यासाठी शेतकरी जीवाचे रान करत  असतानाच आता परतीच्या पावसानेही शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे. शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार आहे. पावसाने शेतातील पिकांचे नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. 

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7054,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : मुसळधार पावसाने वाणेवाडीत दोन घरे कोसळली
मुसळधार पावसाने वाणेवाडीत दोन घरे कोसळली
https://lh3.googleusercontent.com/-QeJiCX6FLys/X4fTTg1urbI/AAAAAAAAFPs/n-UR4-gGXQk3xawgv3vvxvgW0JGk1A8VwCLcBGAsYHQ/s1600/1602736969383532-0.png
https://lh3.googleusercontent.com/-QeJiCX6FLys/X4fTTg1urbI/AAAAAAAAFPs/n-UR4-gGXQk3xawgv3vvxvgW0JGk1A8VwCLcBGAsYHQ/s72-c/1602736969383532-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2020/10/blog-post_67.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2020/10/blog-post_67.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy