बारामतीत काल दिवसभरात ६७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह : ऍक्टिव्ह सर्व्हेत ११ पॉझिटिव्ह

Admin
बारामतीत काल दिवसभरात ६७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह : ऍक्टिव्ह सर्व्हेत ११ पॉझिटिव्ह

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यात काल दिवसभरात ६७ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये शहरातील २५ तर ग्रामीण भागातील ३१ जणांचा समावेश आहे. तसेच तालुक्यातील कन्हेरी येथे करण्यात आलेल्या ऍक्टिव्ह सर्व्हेत ११ जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. 
काल दि २ चे एकूण rt-pcr नमुने १३६   
एकूण पॉझिटिव्ह- ३५ 
प्रतीक्षेत ०० 
 इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -१.             
काल खाजगी प्रयोगशाळेमध्ये केलेले एकूण rt-pcr- २० त्यापैकी पॉझिटिव्ह -३.         
कालचे एकूण एंटीजन ७४.          
एकूण पॉझिटिव्ह-१८ .                  
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण  ५६
शहर- २५  ग्रामीण- ३१.             
एकूण रूग्णसंख्या-३३९०              
एकूण बरे झालेले रुग्ण- २७०७        
एकूण मृत्यू-- ८७                             
तसेच "काल माझे कुटुंब माझी जबाबदारी" या उपक्रमांतर्गत कन्हेरी याठिकाणी ऍक्टिव्ह सर्वे करण्यात आला त्यामध्ये एकूण ५१ संशयितांपैकी ५१ जणांची अॅन्टीजेन टेस्ट करण्यात आली  त्यामध्ये ११  रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत त्यामुळे बारामतीची रुग्ण संख्या ३४०१ झालेली आहे
To Top