काल बारामतीत ५७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह : वाचा सविस्तर कुठल्या गावात किती रुग्ण

Admin
काल बारामतीत ५७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह : वाचा सविस्तर कुठल्या गावात किती रुग्ण

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

काल बारामती तालुक्यात दिवसभरात ५७ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यातील शहरातील २१ तर ग्रामीण भागातील ३६ जणांचा समावेश आहे. तसेच आज पर्यंत २७७६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 
         काल दि ३ चे शासकीय अहवाल एकूण rt-pcr नमुने २७८
एकूण पॉझिटिव्ह- ३४
 प्रतीक्षेत १११
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -००
 कालचे एकूण एंटीजन ९०.          
एकूण पॉझिटिव्ह-२३ .                  
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   ५७  
शहर-२१ . ग्रामीण- ३६            
एकूण रूग्णसंख्या-३४५८              
एकूण बरे झालेले रुग्ण- २७७६        
एकूण मृत्यू-  ८८

कुठल्या गावात किती रुग्ण
गुणवडी ३ होळ ३ वाणेवाडी २ वाघळवाडी १ वडगाव निंबाळकर १ कन्हेरी १ खताळपट्टा २ पाहुणेवाडी ३ कोऱ्हाळे बु ५ माळेगाव बु ७ कारखेल १ बाबुर्डी १ पवारवाडी १ सांगावी १ बजरंगवाडी १ वंजारवाडी ४ बऱ्हाणपूर १
To Top