बारामतीत काल दिवसभरात ३९ जनांचा अहवाल पॉझिटिव्ह : वाचा सविस्तर कुठल्या गावात किती रुग्ण
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
काल दिवसभरात बारामती तालुक्यात ३९ जनांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून यामध्ये शहरातील २० तर ग्रामीण भागातील १९ जनांचा समावेश आहे.
कालचे शासकीय (दि १२) एकूण rt-pcr नमुने १०१ एकूण पॉझिटिव्ह- २२
प्रतीक्षेत ००
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -४
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -०३ त्यापैकी पॉझिटिव्ह -१ कालचे एकूण एंटीजन ७८ त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-१६.
शहर-२०. ग्रामीण- १९.
एकूण रूग्णसंख्या-३७४९
एकूण बरे झालेले रुग्ण-३३०१
एकूण मृत्यू-- १०३
रुग्णांची गावनिहाय यादी
बारामती शहर २० सोनगाव १
गुणवडी २ मळद २
वाणेवाडी १ पिंपळी १
लोणी भा. १ अंजनगाव १
सुपे १ माळेगाव बु ३
कोऱ्हाळे १ ढाकाळे २
घाडगेवाडी १ मेखळी १
COMMENTS