दिलासादायक...बारामती तालुक्यातील रुग्णसंख्या घटतेय : आज सापडले केवळ एवढेच रुग्ण

Admin
दिलासादायक...बारामती तालुक्यातील रुग्णसंख्या घटतेय : आज सापडले केवळ एवढेच रुग्ण

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. गेल्या १५ दिवसापासून बारामती तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे. आज केवळ २१ रुग्ण सापडले असून यातील शहरातील ७ तर ग्रामीण भागातील १४ जनांचा समावेश आहे. तर सद्या केवळ २११ रुग्ण उपचार घेत आहेत.  
कालचे शासकीय (दि २१) एकूण rt-pcr नमुने ९५    
एकूण पॉझिटिव्ह-९. 
प्रतीक्षेत ००.  
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -१                      
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -२
 त्यापैकी पॉझिटिव्ह -१.                   
कालचे एकूण एंटीजन ६६ . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-११ .                  
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण २१.   
शहर-७ . ग्रामीण- १४.             
एकूण रूग्णसंख्या-३९६७             
एकूण बरे झालेले रुग्ण- ३७५६   
एकूण मृत्यू-- १०८.
To Top