बारामतीतून ३ हजार ३४३ रुग्ण बरे होऊन घरी : आज २३ कोरोना रुग्णांची भर

Admin
बारामतीतून ३ हजार ३४३ रुग्ण बरे होऊन घरी : आज २३ कोरोना रुग्णांची भर

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

काल दिवसभरात बारामती तालुक्यात २३ कोरोना रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून यामध्ये  शहरातील १२ तर ग्रामीण भागातील ११ जणांचा समावेश आहे. तर आजपर्यंत ३३४३ जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. 
          कालचे शासकीय (दि १३) एकूण rt-pcr नमुने ११८    एकूण पॉझिटिव्ह- ९
. प्रतीक्षेत ००.  
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -२.                      
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -१६ त्यापैकी पॉझिटिव्ह -४.          कालचे एकूण एंटीजन ८३ त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-१० .                  
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण  २३
शहर-१२ . ग्रामीण- ११.             
एकूण रूग्णसंख्या-३७७२              
एकूण बरे झालेले रुग्ण-३३४३      
एकूण मृत्यू-- १०४.
To Top