दिलासादायक.....आज बारामतीत फक्त १५ पॉझिटिव्ह : मात्र मृतांची शंभरी

Admin
दिलासादायक.....आज बारामतीत फक्त १५ पॉझिटिव्ह : मात्र मृतांची शंभरी

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यात काल दिवसभरात फक्त १५ जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून यातील शहरातील ९ तर ग्रामीण भागातील ६ जनांचा समावेश आहे.
      काल दि ११ शासकीय  एकूण rt-pcr नमुने ३३
एकूण पॉझिटिव्ह- १०
 प्रतीक्षेत ००.  
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -४                     
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -१५ त्यापैकी पॉझिटिव्ह -५          कालचे एकूण एंटीजन ११.          
एकूण पॉझिटिव्ह-००                  
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   १५
शहर-९ . ग्रामीण- ६.             
एकूण रूग्णसंख्या-३७१०              
एकूण बरे झालेले रुग्ण-३२४६        
एकूण मृत्यू-- १०२
To Top