बारामती तालुक्यात प्रत्येक्षात उपचार घेत असलेली रुग्णसंख्या फक्त ३४३ : आज नव्याने २७ पॉझिटिव्ह

Admin
बारामती तालुक्यात प्रत्येक्षात उपचार घेत असलेली रुग्णसंख्या फक्त ३४३ : आज नव्याने २७ पॉझिटिव्ह

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

काल दिवसभरात बारामती तालुक्यात २७ जनांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून यामध्ये शहरातील १८ तर ग्रामीण भागातील ९ जनांचा समावेश आहे. तर एकूण रुग्णसंख्या ३८२९ वर असली तरी आतापर्यंत ३४८६ जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून ३४३ रुग्ण उपचार घेत आहेत.  
 कालचे शासकीय (दि १५) एकूण rt-pcr नमुने ५६   
एकूण पॉझिटिव्ह- ११. 
प्रतीक्षेत ००.  
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -१.                      
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -९ 
त्यापैकी पॉझिटिव्ह -४                   
कालचे एकूण एंटीजन ५०. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-१२.                  
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण  २७  
शहर-१८ . ग्रामीण- ९.             
एकूण रूग्णसंख्या-३८२९              
एकूण बरे झालेले रुग्ण-३४८६      
एकूण मृत्यू-- १०४.
To Top