बारामती तालुक्यात काल दिवसभरात ४१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

Admin
बारामती तालुक्यात काल दिवसभरात ४१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यात काल दिवसभरात ४१ जणांना कोरोनाची बाधा झाली असून यामध्ये शहरातील २७ तर ग्रामीण भागातील १४ जणांचा समावेश आहे. 
काल दि ३ चे शासकीय  एकूण rt-pcr नमुने १४६.    
एकूण पॉझिटिव्ह-७ . 
प्रतीक्षेत ००.  
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -१                      
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -३२ त्यापैकी पॉझिटिव्ह -१३         कालचे एकूण एंटीजन ७२ . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-२१ .                  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ४१.   
शहर-२७ . ग्रामीण- १४.             एकूण रूग्णसंख्या-५१३९           एकूण बरे झालेले रुग्ण- ४५९० एकूण मृत्यू-- १३०.
To Top