सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

सुपे (कुतवळवाडी) विहिरीत तरुणाचा मृत्युदेह : पत्नीसह भावास अटक

सुपे (कुतवळवाडी)  विहिरीत तरुणाचा मृत्युदेह : पत्नीसह भावास अटक

सुपे : प्रतिनिधी
दीपक जाधव 

बारामती तालुक्यातील कुतवळवाडी येथील तरुणाच्या डोक्यावर जबर वार करुन जीवे मारुन व कंबरेला दगड बांधून विहिरीत ढकलुन दिल्याची घटना शनिवारी ( २८ नोहेंबर  ) उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी मयताची पत्नी आणि भावास अटक केली आहे. 
           रामदास विठ्ठल महानवर ( रा. कुतवळवाडी, ता. बारामती ) असे विहिरीत मृत्युदेह सापडलेल्या तरुणाचे नाव आहे. 
        पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, रामदासचे वडील विठ्ठल लक्ष्मण महानवर ( वय ६५ रा. कुतवळवाडी ) यांनी पोलिसात फिर्याद दिल्याचे पोलिस कॉंस्टेबल विशाल नगरे यांनी दिली. तर बुधवारपासुन माझा भाऊ रामदास बेपत्ता असल्याचे आरोपी गणेश महानवर याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर शनिवारी ( दि. २८ ) दुपारी चारच्या दरम्यान रामदासचा मृत्युदेह कुतवळवाडी गावच्या हद्दीतील सकटवस्ती नजीक असणाऱ्या विहिरीत तरंगताना आढळुन आला. यावेळी रामदासच्या कंबरेला मोठा दगड बांधण्यात आला होता. तर डोक्यावर मोठे वार करीत जिवे मारुन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
            याप्रकरणी रामदासची पत्नी सुनिता रामदास महानवर, भाऊ गणेश विठ्ठल महानवर या दोघांना ३०२, २०१ च्या कलमाखाली अटक करण्यात आली आहे. दरम्यान बारामतीचे विभागिय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, वडगाव निंबाळकरचे सपोनी सोमनाथ लांडे आदींनी येथील घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश कवितके करीत असल्याची माहिती सुप्याचे पोलिस कॉंस्टेबल विशाल नगरे यांनी दिली.

COMMENTS

BLOGGER: 1
Loading...

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,6977,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : सुपे (कुतवळवाडी) विहिरीत तरुणाचा मृत्युदेह : पत्नीसह भावास अटक
सुपे (कुतवळवाडी) विहिरीत तरुणाचा मृत्युदेह : पत्नीसह भावास अटक
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgdnvQjyPD0mcLjiiZ8_9Uvku6P17q3BwBEMuFvKZRmQAOEN-w4q8EMGsMTrSpp_yQ1ajSvD94_wuamWo9uRM_wFwCOhRp8hhZBQiIiaFcyejryBxXtfe2G4yCWtli4rnwHmyVnhICOO2uH/s1600/1606902153780051-0.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgdnvQjyPD0mcLjiiZ8_9Uvku6P17q3BwBEMuFvKZRmQAOEN-w4q8EMGsMTrSpp_yQ1ajSvD94_wuamWo9uRM_wFwCOhRp8hhZBQiIiaFcyejryBxXtfe2G4yCWtli4rnwHmyVnhICOO2uH/s72-c/1606902153780051-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2020/12/blog-post_2.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2020/12/blog-post_2.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy