बारामती तालुक्यात काल दिवसभरात १३ पॉझिटिव्ह : आजपर्यंत ५३६४ रुग्ण बरे होऊन घरी

Admin
बारामती तालुक्यात काल दिवसभरात १३ पॉझिटिव्ह : आजपर्यंत ५३६४ रुग्ण बरे होऊन घरी

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यात काल दिवसभरात १३ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 
        काल दि २६ चे शासकीय  एकूण rt-pcr नमुने ७३
  एकूण पॉझिटिव्ह-४ . 
प्रतीक्षेत ००.  
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -००                      
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -२१ त्यापैकी पॉझिटिव्ह -५.           कालचे एकूण एंटीजन ३२. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह ४.                  
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण  १३.   
शहर-५. ग्रामीण- ८.             
एकूण रूग्णसंख्या-५७०३           
एकूण बरे झालेले रुग्ण- ५३६४ 
एकूण मृत्यू-- १३६
To Top