जानकीबाई जगताप यांचे निधन
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मुरूम ता बारामती येथील जानकीबाई गुलाबराव जगताप यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. त्या ८० वर्षाच्या होत्या.
त्यांच्या पश्यात ३ मुले, एक मुलगी सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. सोमेश्वर कारखान्याचे शेतकी कर्मचारी रमेश जगताप यांच्या त्या आई होत तर डॉ अमोल जगताप त्यांच्या त्या आज्जी होत