तानुबाई जगताप यांचे निधन

सोमेश्वर रिपोर्टर live
तानुबाई जगताप यांचे निधन

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

वाणेवाडी (मळशी) येथील तानुबाई सुभेदार जगताप यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९५ वर्षाच्या होत्या. 
          त्यांच्या पश्यात दोन मुले, तीन मुली, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. सोमेश्वरनगर येथील डॉक्टर मनोहर जगताप यांच्या त्या मातोश्री होत्या
To Top