सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

नसरापूरच्या वार्ड एकमध्ये जनशक्ती आघाडीचा जोरदार प्रचार

नसरापूरच्या वार्ड एकमध्ये जनशक्ती आघाडीचा जोरदार प्रचार

भोर : प्रतिनिधी
माणिक पवार


 भोर - वेल्ह्याची राजधानी असलेली बाजारपेठ समजली जाणारी नसरापूर ( ता. भोर )  ग्रामपंचायतीची निवडणुक रंगत घेत असुन प्रभाग क्रमांक एकमध्ये नसरापूर जनशक्ती ग्रामविकास अघाडीने प्रचारात देखिल आघाडी घेतली आहे मतदरांच्या घरोघरी संपर्कबरोबरच या प्रभागातील तीनही उमेदवारांसाठी महिला व ग्रामस्थांनी आज रँली काढून मतदारांशी संपर्क साधला असून प्रचारात रंगत वाढली आहे.

नसरापुरमध्ये प्रभाग क्रमांक दोन व तीन हे बिनविरोध झाले असुन प्रभाग क्रमांक एक व चार मध्ये नसरापूर विकास पँनल विरुध्द नसरापूर जनशक्ती ग्रामविकास आघाडी यांच्यामध्ये सहा जागांसाठी लढत होत आहे प्रभाग क्रमांक एक मध्ये जनशक्ती आघाडीचे उमेदवार सागर सतिश राशिनकर, सौ.सुमन संजय घाटे व जमुना सिध्दार्थ गायकवाड यांनी प्रभागाच्या सर्वच भागात घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना प्रचारपत्रके व परिचयपत्रके देत आज सकाळी पुन्हा संपर्क साधण्यासाठी जनशक्ती आघाडीच्या महिला व ग्रामस्थांनी हातात आघाडीच्या छत्री, सिलेंडर व कपाट या चिन्हांचे फलक घेऊन प्रभाग क्रमांक एक मध्ये रँली काढली त्यास नागरीकांनी चांगला प्रतिसाद दिला.यावेळी माजी सरपंच उज्ज्वला जंगम, रुक्मिणी पोंदकुले,अलकाताई कदम, माणिक उर्किरडे, माई ईगावे, जरीना मणेर, विमल महामुनी, अमिन मणेर, शकुंतला पालकर, संगिता लेकावळे, नंदकुमार जंगम, सुनिता पुरी, सुनिता हाडके, उषा पवार, गौरी वनारसे,  संध्या शेटे, प्रिया महाजन, लक्ष्मी गायकवाड, निकिता जंगम, मेणकाताई शेटे, भाग्यश्री जंगम, संगिता जंगम, ज्योती जंगम, मयुरी जंगम, संध्या जंगम, सुचित्रा जंगम, पुजा शेटे, वैशाली पवार, रुपाली जंगम आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

नसरापूरतील प्रभागातील सर्व साधारण जागेवरील उमेदवार सागर राशिनकर यांनी यावेळी बोलताना सांगितले कि, नसरापूर गाव शहरीकरणाकडे वाटचाल करत आहे गावचा नियोजनपुर्वक विकास होणे गरजेचे असून वाढलेल्या भागाबरोबर गावातील जुन्या बाजारपेठेचा व परिसरातील मुळ वस्ती विकास होणे गरजेचे आहे सिध्दार्थ नगर,मस्जिद परिसर मुस्लिम वस्ती व मध्य भाग येथील पिण्याच्या पाण्याचा योग्य पुरवठा, मुख्य रस्त्या बरोबरच छोटे छोटे रस्ते,कचरा व्यवस्थापन ड्रेनेज व्यवस्था हे प्रश्न सोडवण्यासाठी आमच्या जनशक्ती आघाडीच्या वतीने प्राधाऩ्य देण्यात येणार आहे, बाजारपेठेचे महत्व टिकुन राहीले पाहीजे यासाठी देखिल आम्ही प्रयत्न करणार आहोत या साठी येथील मतदार आम्हाला निश्चित आशिर्वाद देतील असा विश्वास सागर राशिनकर यांनी व्यक्त केला. ठिकठिकाणी जनशक्ती रँलीचे जोरदार स्वागत करण्यात आले.


COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7054,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : नसरापूरच्या वार्ड एकमध्ये जनशक्ती आघाडीचा जोरदार प्रचार
नसरापूरच्या वार्ड एकमध्ये जनशक्ती आघाडीचा जोरदार प्रचार
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhUbwZZMRxBcqbtMSVo_73V439c3A2XdU_IkKlTHjzO9LC9WHBqMwSa-z3GGNPKEvapTbS2YesH7VLPHMsE7OZeO_f3QqMDRskGaIedLXbcz3jJiveC3oJLJ3oJ92dfTPjE08vmjeIiDDC0/s1600/1610199989139527-0.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhUbwZZMRxBcqbtMSVo_73V439c3A2XdU_IkKlTHjzO9LC9WHBqMwSa-z3GGNPKEvapTbS2YesH7VLPHMsE7OZeO_f3QqMDRskGaIedLXbcz3jJiveC3oJLJ3oJ92dfTPjE08vmjeIiDDC0/s72-c/1610199989139527-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2021/01/blog-post_39.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2021/01/blog-post_39.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy