होळ ग्रामपंचायत मध्ये सत्ताधाऱ्यांचा दारुण पराभव : संभाजी होळकर गटाचे निर्विवाद वर्चस्व

Admin
होळ ग्रामपंचायत मध्ये सत्ताधाऱ्यांचा दारुण पराभव : संभाजी होळकर गटाचे निर्विवाद वर्चस्व

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज---------

बारामती तालुक्यातील होळ ग्रामपंचायत मध्ये सत्ताधारी गटाचा दारुण पराभव करत बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर यांच्या गटाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. 
         या ग्रामपंचायत मध्ये एकूण ११ जागेंसाठी मतदान झाले, यामध्ये सत्ताधारी सोमेश्वर कारखान्याचे संचालक सिद्धार्थ गीते यांच्या गटाचा पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर त्यांच्या गटाने ११ पैकी १० जागा जिंकत निर्विवाद सत्ता स्थापन केली.
To Top