खंडोबाचीवाडी ...सोमेश्वर कारखान्याच्या संचालकांचा पॅनेल विजयी तर विद्यमान उपाध्यक्षाचा पॅनेल पराभूत
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज------
बारामती तालुक्यातील खंडोबाचीवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत ७ पैकी ५ जागा जिंकत सोमेश्वर कारखान्याचे संचालक लक्ष्मण गोफणे यांच्या गटाने निर्विवाद सत्ता स्थापन केली.
दरम्यान सोमेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष शैलेश रासकर व माजी उपाध्यक्ष दिलीप फरांदे यांच्या गटाला अवघ्या दोन जागेवर समाधान मानावे लागले.
COMMENTS