वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत मध्ये सत्ताधारी गटाला ला सुरुंग : सुनील ढोले गटाचे निर्विवाद वर्चस्व
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज---
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत मध्ये सत्ताधारी सोमेश्वर कारखान्याचे संचालक संग्राम निंबाळकर यांच्या पॅनल चा धुवा उडवीत माजी सरपंच सुनील ढोले यांच्या पॅनेलने निर्विवाद सत्ता स्थापन केली.
या ग्रामपंचायत मध्ये १७ जागांपैकी एक जागा बिनविरोध झाली होती. १६ जागांसाठी मतदान पार पडले. यामध्ये सत्ताधारी गटाला ५ तर सुनील ढोले गटाला १० जागा मिळाल्या. बारामती पंचायत समितीचे माजी उपसभापती अविनाश शिंदे गटाने एक जागा मिळविली
COMMENTS