सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

सोमेश्वरनगरला आजी माजी सैनिकाचे ध्वजारोहण : डॉ गायकवाड यांचे सैनिकांवरील पुस्तकाचे प्रकाशन

सोमेश्वरनगरला आजी माजी सैनिकाचे ध्वजारोहण : डॉ  गायकवाड यांचे सैनिकांवरील पुस्तकाचे प्रकाशन 

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

 बारामती तालुका आजी माजी सैनिक संघ ,सोमेश्वरनगर यांच्या करंजेपुल येथील कार्यालयात प्रजासत्ताक दिन सोहळा संपन्न झाला. 
        तहसीलदार व जेष्ठ प्रशासकीय अधिकारी हनुमंत पाटील ,सोमेश्वर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप ,माजी अध्यक्ष शहाजी काकडे, वीर पत्नी शीतल सुळ ,वीर पत्नी गडदरे, क्रिडा अधिकारी जगन्नाथ लकडे आदी मान्यवर उपस्थित होते. कोरोना काळात गरीब गरजु व परप्रांतीय कामगार याना किराणा सामान तसेच पुरग्रस्ताना मदती केल्याबद्दल बारामती तालुका पत्रकार संघ याचे प्रतिनिधी अध्यक्ष महेश जगताप ,करंजेपुल चे युवा कार्यकर्ते ऋषीकेश गायकवाड ,सरपंच वैभव गायकवाड, "एक हात मदतीचा " या संघटनेचे ॲड .नवनाथ भोसले, साद संवाद गृप चे शशीकांत जेधे व शंकर कोकरे ,वीर पत्नी शीतल सुळ ई चा विशेष सत्कार यावेळी करणेत आला या प्रसंगी लेखक डॉ दिनकर गायकवाड नीरा यानी सैनिकावर लिहिलेले पुस्तक बनवा बनवी याचे प्रकाशन वरील मान्यवर व कारगील योद्धा बाळासाहेब रासकर ,सैनिक संघटना अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर ,अनिल शिंदे ,प्रशांत शेंडकर आदीच्या हस्ते करण्यात आले .
          सत्काराला उत्तर देताना ऋषीकेश गायकवाड यानी सैनिक संघाने कौतुकाची थाप दिल्याने आम्हाला प्रोत्साहन मिळाले असेच काम भविष्यात करु अशी ग्वाही दिली . तहसिलदार हनुमंत पाटील , पुरुषोत्तम जगताप ,शहाजी  काकडे, डॉ.दिनकर गायकवाड यानी सैनिक संघाच्या कार्याचे कौतुक केले. संघटनेच्या तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष ॲड गणेश आळंदीकर यानी  सुत्रसंचालन केले , संस्थापक जगन्नाथ लकडे यानी प्रास्ताविक केले तर आभार माजी सैनिक भगवान माळशिकारे यानी मानले .

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,6979,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : सोमेश्वरनगरला आजी माजी सैनिकाचे ध्वजारोहण : डॉ गायकवाड यांचे सैनिकांवरील पुस्तकाचे प्रकाशन
सोमेश्वरनगरला आजी माजी सैनिकाचे ध्वजारोहण : डॉ गायकवाड यांचे सैनिकांवरील पुस्तकाचे प्रकाशन
https://lh3.googleusercontent.com/-y9WeZG_Sk6s/YBEbn1c1NvI/AAAAAAAAGhM/y_rhkhE4bNAt8isxnMoJOZjaqGdRMib6QCLcBGAsYHQ/s1600/1611733882128104-0.png
https://lh3.googleusercontent.com/-y9WeZG_Sk6s/YBEbn1c1NvI/AAAAAAAAGhM/y_rhkhE4bNAt8isxnMoJOZjaqGdRMib6QCLcBGAsYHQ/s72-c/1611733882128104-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2021/01/blog-post_56.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2021/01/blog-post_56.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy