अखेर ठरलं..... भोर तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये हे असतील नवे सरपंच
भोर : प्रतिनिधी
माणिक पवार
भोर तालुक्यात नव्याने पार पडलेल्या ७३ ग्रामपंचायत सरपंचपदाच्या आरक्षणासह आगामी काळात होणार्या ८२ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे असे एकूण १५५ ग्रामपंचायत आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. कारभाऱ्याचे आरक्षण जाहीर झाल्याने काही ठिकाणी ‘कही ख़ुशी, कही गम’ पहायला मिळाला भोर पंचायत समितीच्या सभागृहात ही सोडत जाहीर करण्यात आली. प्रांताधिकारी राजेंदकुमार जाधव आणि तहसीलदार अजित पाटील यांच्या उपस्थितीत श्रुती रोमन व अभिषेक रोमन या सख्या चुलतभाऊ बहिणीच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्या काढण्यात आल्या.
आरक्षणाचे नाव व ग्रामपंचायतीचे नावे पुढीलप्रमाणे
अनुसूचित जाती – खोपी, किकवी, सांगवी ( हि,मा. ) शिंद
अनुसूचित जाती स्त्री – बारे खु. कोर्ले, कुंबळे, खानापूर, केळवडे,
अनुसूचित जमाती – भुतोंडे, उत्रोली,
अनुसूचित जमाती स्त्री – आंबवडे, कुसगाव, पऱ्हर बु.
नागरिकांचा मागास प्रवर्ग – कांबरे खेबा. करंजगाव, रायरी, भोलावडे, कोळवडी, पांगरी, महुडे बु. सारोळे, कारी, शिरवली तर्फे भोर, वाठार हिंगे, वाढाणे गुनंद, टापरेवाडी, भांबवडी, वेनवडी, रांजे, वर्वे खु. करंजे, मळे, ससेवाडी
नागरीकांचा मागास प्रवर्गासाठी स्त्री – वडतुंबी, शिवरे, पान्हवळ, मोरवाडी, दिवळे, नाझरे, कर्णावड, साळवडे, नांदगाव, पळसोशी, डेहेण, वरोडी डायमुख, कांजळे, गुहिणी, बारे बु. येवली. कुरुंगवडी, बालवडी, करंदी खु. हातवे बु. अंगसुळे
सर्वसाधारण स्त्री - वाठारहिमा. पाले, साळव, महुडे खु. कासूर्डी खेबा. हातवे खु. म्हाकोशी, वागजवाडी, दुर्गाडी, सोनवडी, सांगवी बु. ब्राम्हणघर वेखो, वरोडी खु. पऱ्हर खु. जयतपाड, गूढे, पेंजळवाडी, निगडे, आंबाडे, राजघर, भांबवडे, नांद, कांबरे बु. कामथडी, भावखेल, नसरापूर, हातनोशी, हरीश्न्द्री, बसरापूर, केंजळ, रावडी, शिंळीब, जांभळी, निगुडघर, कापूरहोळ, पिसावरे, हर्णस, आंबेघर, वारवंड, संगमनेर, सांगवी तर्फे भोर, सांगवी वेखो, करंदी बु. वेळवंड, कुरुंजी, टीटेघर, नेरे, बाजारवाडी, तेलवडी, माळेगाव.
सर्वसाधारण – म्हसर बु. आळंदे, आळंदेवाडी, आशिपी, भोंगवली, चिखालावडे, चिखलगाव, देगाव, दापकेघर, धावडी, धांगवडी, गवडी गोरड म्हसवली गोकवडी, हिर्डोशी, इंगवली, जोगवडी, करंदी खेबा. कासुर्डी गुमा. खडकी, मोहरी बु. म्हाळवडी, म्हसर खु. नायगाव, न्हावी १५, न्हावी ३२२, नाटंबी, पारवडी, पांडे, पसुरे, पोम्बर्डी, सांगवी खु. सावरदरे. शिंदेवाडी, शिरगाव, तांबाड, उंबरे, वेळू, वर्वे बु. विरवाडी, वडगाव डाळ, वरोडी बु. मोहरी खु. नऱ्हे, कोंढरी, माझगाव, आपटी, शिरवली हिमा. राजापूर
COMMENTS