सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

बारामती तालुक्यातील ९९ ग्रामपंचायत च्या सरपंचपदच्या आरक्षण सोडत जाहीर

 बारामती तालुक्यातील ९९ ग्रामपंचायत च्या सरपंचपदच्या आरक्षण सोडत जाहीर

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील २९२१- २०२५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाची आरक्षण सोडत कार्यक्रम तहसिलदार विजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  आज कविवर्य मोरोपंत नाट्यगृहबारामती येथे संपन्न झालायावेळी निवासी नायब तहसिलदार धनंजय जाधव व  तहसिल कार्यालयातील कर्मचारी लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते

        सर्वप्रथम तहसिलदार पाटील यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून सर्वांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राखून आसन ग्रहण करावे अशी सूचना केलीयानंतर पाटील म्हणाले कीबारामती तालुक्यात एकूण ९९ ग्रामपंचायती आहेतया ग्रामपंचायतीमध्ये अनूसूचित जातीसाठी १५ पदेअनूसुचित जमातीसाठी १ पदनागरिकांच्या इतर मागासवर्गीय प्रवर्गामधील २७ पदेआणि सर्वसाधरण मध्ये ५६ पदांची सोडत जाहिर करण्यात येणार आहे. यामध्ये महिलांसाठी पन्नास टक्के प्रमाणे अनुसूचित जातीची ८ , अनुसूचित जमातीचे १नागरिकांचा इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी १४ आणि सर्वसाधारणसाठी २८ पदांची सोडत करून आरक्षण जाहिर करण्यात येणार आहेअनुसूचित  जाती व जमाती प्रवर्गासाठी  यापूर्वी आठ डिसेंबर रोजी  जाहिर  झालेल्या सोडतीतील आरक्षण कायम ठेवण्यात आले आहे, असेही ते म्हणाले. 

बारामती तालुक्यातील या गावांमध्ये असतील
आता खुल्या गटातील सरपंच
जोगवडी, लाटे, होळ, मेडद, मेखळी, जळगाव क.प.,
सुपे, वाघळवाडी, माळेगाव खुर्द, पाहुणेवाडी,
बराणपुर झारगडवाडी, सांगवी, मानाप्पावस्ती,
शिरष्णे, ढाकाळे, चांदगुडेवाडी, सायंबाचीवाडी,
मासाळवाडी, तरडोली, वढाणे, चौधरवाडी, मोरवे
खंडोबाचीवाडी, घाडगेवाडी, दंडवाडी, जराडवाडी.
बारामती तालुक्यातील या गावांमध्ये असतील
खुल्या गटातील महिला सरपंच
लोणी भापकर, सोरटेवाडी, कुतवळवाडी, सोनगाव,
माळवाडी-लाटे, पवईमाळ, अंजनगाव, शिर्राफळ,
चोपडज, खांडज, देऊळगाव रसाळ, कुरणेवाडी,
करंजेपुल, वाणेवाडी, सोनकसवाडी, मोराळवाडी,
मोरगाव ,भोंडवेवाडी, सदोबाचीवाडी, पळशी वाडी,
माळवाडी लोणी, गाडीखेल, आंबी खुर्द, मगरवाडी,
पानसरेवाडी, माळेगाव बुद्रुक, उंडवडी कडेपटार
 बारामती तालुक्यात यापुढील काळात खालील
ग्रामपंचायतीत असतील इतर मागास प्रवर्गातील
सरपंच
सस्तेवाडी, खराडेवाडी, बाबुर्डी, मुरूम, वंजारवाडी,
नारोळी, धुमाळवाडी, जैनकवाडी, वाकी, मुरूम,
वडगाव निंबाळकर, कांबळेश्वर, सोनवडी सुपे.
बारामती तालुक्यात यापुढील काळात खालील
ग्रामपंचायतीत असतील, इतर मागास प्रवर्गातील
महिला सरपंच
थोपटेवाडी, डोर्लेवाडी, ढेकळवाडी, साबळेवाडी,
गडदरवाडी, पिंपळी, सावळ, पारवडी, कारखेल,
काहाटी, मुर्टी, उंडवडी सुपे, जळगाव सुपे,
काळखैरेवाडी.
बारामती तालुक्यात यापुढील काळात खालील
ग्रामपंचायतीत असतील अनुसूचित जाती
प्रवर्गातील सरपंच
 मुढाळे, करंजे, कटफळ, निंबोडी, शिरवली, पणदरे,
मळद.
बारामती तालुक्यात यापुढील काळात खालील
ग्रामपंचायतीत असतील अनुसूचित जाती
प्रवर्गातील महिला सरपंच
काटेवाडी, कन्हेरी, भिलारवाडी, निरावागज, कोहाळे
खुर्द, गुणवडी, कोळोली, गोजुबावी, गुणवडी.
बारामती तालुक्यातील निंबुत या गावात
अनुसूचित जमातीमधील महिला प्रवर्गातील
सरपंच या पंचवार्षिक निवडणुकीत असतील.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,6977,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : बारामती तालुक्यातील ९९ ग्रामपंचायत च्या सरपंचपदच्या आरक्षण सोडत जाहीर
बारामती तालुक्यातील ९९ ग्रामपंचायत च्या सरपंचपदच्या आरक्षण सोडत जाहीर
https://lh3.googleusercontent.com/-gdUyBp10n9g/YBPUOK1XNEI/AAAAAAAAGjQ/l0rCE4uqz7IaOcA7tmkb8SR9BozTBljlQCLcBGAsYHQ/s1600/1611912239448753-0.png
https://lh3.googleusercontent.com/-gdUyBp10n9g/YBPUOK1XNEI/AAAAAAAAGjQ/l0rCE4uqz7IaOcA7tmkb8SR9BozTBljlQCLcBGAsYHQ/s72-c/1611912239448753-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2021/01/blog-post_99.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2021/01/blog-post_99.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy