पत्रकार संतोष शेंडकर आणि टीम लिखित 'शिक्षणकोंडी' पुस्तकास कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज-------
स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार सन 2019
महाराष्ट्र शासनाकडून मराठी भाषेतील उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार दिले जातात.
या पुरस्काराकरीता पात्र ठरलेल्या साहित्यिकांना प्रदान करावयाच्या पुरस्काराचे स्वरूप एक लाख तसेचपन्नास हजार रुपये इतकी रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे आहे.
या वर्षीचा शिक्षणशास्त्र कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार शिक्षण कोंडी पुस्तकाला मिळाला आहे. पारितोषिक एक लाख रुपये तसेच स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
COMMENTS