सस्तेवाडीत सत्ताधाऱ्यांना सत्ता टिकवण्यात यश : विरोधी गटाला अवघ्या ३ जागा
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज-------
बारामती तालुक्यातील सस्तेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत ९ पैकी ६ जागा जिंकत सत्ताधारी गटाने सत्ता राखण्यात यश मिळविले आहे.
विकास जाधव व नवनाथ मगर यांच्या गटाने या ठिकाणी निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले असून बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर यांना याठिकाणी पराभवाला सामोरे जावे लागले आहे
COMMENTS