सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

विशेष माहिती

क्रिकेटच्या मैदानात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची तुफान फटकेबाजी

क्रिकेटच्या मैदानात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची तुफान फटकेबाजी

इंदापूर : प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या राजकारणातआमदार असताना तालुक्याला सर्वाधिक विकासनिधी खेचून आणणारे आमदार व त्यानंतर राज्यमंत्री होवून तुफान विकासनिधी आणणारे म्हणून ज्यांची ख्याती निर्माण झाली असे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर येथे क्रिकेटच्या मैदानातही तुफान फटकेबाजी करत उपस्थितांची मने जिंकली. 
          इंदापूर शहरात कै. अजित ढवळे फाऊंडेशन व श्रीनाथ क्रिकेट क्लबच्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धांचे  आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहाराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, नगरसेवक अनिकेत वाघ, अमर गाडे, पोपट शिंदे, वसीम बागवान आदी मान्यवर उपस्थित होते. 

        यावेळी बोलताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील जनता खूप हुशार असून, जनतेला गोलंदाजी आणि फलंदाजी चांगलीच जमते आहे. त्यामुळे विरोधकांनी भ्रमात राहू नये. जनतेला विकासकामे करणारे आणि विकास कामांना अडथळा आणणारे कोण आहेत हे चांगले लक्षात येते. तरुणांनी क्रिकेट खेळाबसरोबरच समाजसेवा करण्यावर भर द्यावा असाही मोलाचा सल्ला दिला.
_____________
इंदापूरची जनता कधी कोणाची विकेट काढेल सांगता येत नाही 
इंदापूरची जनता प्रचंड हुशार आहे. जनतेला खरे खोटे सांगण्याची गरज नाही, त्यांना सर्व समजत असते. त्यामुळे जनतेला कमी समजण्याची गरज नाही, इंदापूर तालुक्यातील जनता क्रिकेट मैदानात आणि राजकीय मैदानातही कधी कोणाची विकेट काढतील सांगता येत नाही. असे प्रतिपादन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

COMMENTS

test
Name

blogg,2,breaking,1,Breaking News,1337,breaking news is,2,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breking news,3,video,1,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,शेती,1,साहित्य,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : क्रिकेटच्या मैदानात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची तुफान फटकेबाजी
क्रिकेटच्या मैदानात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची तुफान फटकेबाजी
https://lh3.googleusercontent.com/-kNeMS0vFHbk/YBQI8506KaI/AAAAAAAAGj4/1bUZ8rLEwCMjAO0FrMeK_vUMOPog8JGoACLcBGAsYHQ/s1600/1611925741424771-0.png
https://lh3.googleusercontent.com/-kNeMS0vFHbk/YBQI8506KaI/AAAAAAAAGj4/1bUZ8rLEwCMjAO0FrMeK_vUMOPog8JGoACLcBGAsYHQ/s72-c/1611925741424771-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2021/01/blog-post_85.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2021/01/blog-post_85.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy