सुशिला बोकील यांचे वृद्धापकाळाने निधन

Admin
सुशिला बोकील यांचे वृद्धापकाळाने निधन

सोमेश्वरनगर प्रतिनिधी

करंजे ( ता बारामती ) येथील सुशिला पांडुरंग बोकील यांचे  आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९७ वर्षाच्या  होत्या. 
          त्यांच्या पश्यात दोन विवाहित मुले व तीन मुली असून नात-नातवंडे परतोंडे असा परिवार आहे . वडगाव निंबाळकर पाटबंधारे  येथील सेवानिवृत्त मापी लीपिक  प्रभाकर बोकील यांच्या त्या मातोश्री होत.
To Top