निंबुत, वाणेवाडी होळसह बारामती तालुक्यात आज तब्बल १३६ पॉझिटिव्ह
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
कालचे शासकीय दि २५ चे एकूण rt-pcr नमुने ४४९.
एकूण पॉझिटिव्ह-८९.
प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -३३. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -६७ त्यापैकी पॉझिटिव्ह -२८. कालचे एकूण एंटीजन ५६. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-१९.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण १३६
शहर-९१ ग्रामीण- ४५.
एकूण रूग्णसंख्या-८८०३
एकूण बरे झालेले रुग्ण- ७४९४
एकूण मृत्यू-- १६३.