चिंताजनक.... बारामतीत कोरोनाची शंभरीकडे वाटचाल

Admin
चिंताजनक.... बारामतीत कोरोनाची शंभरीकडे वाटचाल

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या आज ८० वर गेली आहे. यामध्ये शहरातील ५६ तर ग्रामीण भागातील २४ जनांचा समावेश आहे. 
   कालचे शासकीय दि ८ चे एकूण rt-pcr नमुने  ३२५  
एकूण पॉझिटिव्ह-४७. 
प्रतीक्षेत ००.  
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -४.                      
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -२४ त्यापैकी पॉझिटिव्ह -७.           कालचे एकूण एंटीजन ४८. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-२६.                 
 काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ८०.   
शहर-५६. ग्रामीण- २४.            
 एकूण रूग्णसंख्या-७२१४          
एकूण बरे झालेले रुग्ण- ६६३८ 
एकूण मृत्यू-- १४७
To Top