प्रा. प्रिया राऊत सेट परीक्षा उत्तीर्ण

Admin
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयाचे प्रा. प्रिया नंदकुमार राऊत  यांनी रसायनशास्र (केमिस्ट्री) विषयाची  महाराष्ट्र सेट (SET) परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष  पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष  शैलैश रासकर, संचालक  महेश काकडे, नामदेव शिंगटे, किशोर  भोसले सचिव भारत खोमणे सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी अभिनंदन केले आहे.
To Top