सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
प्रा. कल्याणी दत्तराज जगताप महाराष्ट्र ऐलिजिबिलिटी टेस्ट( MH-SET) परिक्षा संरक्षण शास्त्र विषयायाची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. या अगोदर नुकतिच त्यांनी हिंदी विषयात पी.एचडी. प्राप्त केली आहे. सध्या त्या मुगटराव साहेबराव काकडे महाविद्यालय कार्यरत आहेत. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सतीश काकडे, बांधकाम सभापती प्रमोद काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य जवाहर चौधरी संस्थेचे सचिव प्रा. जयवंतराव घोरपडे. सह सचिव सतीश लकडे. कार्यालय अधीक्षक शिवाजीराव नेवसे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
COMMENTS