निंबुत आणि सोमेश्वनगरला आज कोरोना चाचणीत एवढे जण कोरोनाबाधीत

Admin
2 minute read

बारामती तालुक्यातील निंबुत आणि वाघळवाडी येथे घेण्यात आलेल्या कोरोना चाचनीत तब्बल २२ जण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. 
             वाघळवाडी या ठिकाणी सोमेश्वर हायस्कूल मध्ये २७ जणांची rtpcr चाचणी करण्यात आली. या सर्वांचे अहवाल उद्या पर्यंत प्राप्त होणार आहेत तर निंबुत या ठिकाणी १६४ जणांची ऍन्टीजन चाचणी कारण्यात आली यामध्ये २२ जण कोरोनाबधित सापडले आहेत. बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे तसेच डॉ बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कॅम्प राबवण्यात आला.
To Top