सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
राष्ट्रवादीसह महा विकास आघाडीतील कार्यकर्त्यांना कार्यकारिणीत सदस्यपदी संधी देण्यात आली आहे या सर्व नियुक्त्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या शिफारशीने जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी बारामती तालुका संजय गांधी समिती सदस्यपदी पळशी चे माजी सरपंच शिवराज माने यांची निवड करण्यात आली यावेळी माने यांनी आपल्याला दिलेल्या संधीचा पूर्णपणे काम करण्याचे सांगितले जो विश्वास अजितदादा पवार यांनी माझ्यावरती दाखवला आहे, तो मी पूर्ण करेल व निराधार लोकांना आधार देण्याचे काम नक्कीच करेल असे माने यांनी सांगितले.
COMMENTS