शुभवार्ता...बारामती तालुक्याने ओलांडला १ लाख लसीकरणाचा टप्पा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------

बारामती तालुक्याने आज अखेर एक लाख लसीकरणाचा टप्पा ओलांडला असून १ लाख १ हजार ४६१ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. 
       कालचे शासकीय  दि १२ चे एकूण rt-pcr नमुने ५२०.  
एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-१३७ प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -६                      काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --११२- त्यापैकी पॉझिटिव्ह --२४.  कालचे एकूण एंटीजन ४३० त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-८९                  
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण २५०   
शहर-१०४ ग्रामीण- १४६.             
एकूण रूग्णसंख्या-२१४४९     
 एकूण बरे झालेले रुग्ण- १७३०५.       
एकूण आज डिस्चार्ज--३०४ 
मृत्यू-- ५१२
बारामती तालुका व शहरामध्ये काल झालेले लसीकरण-२५२३- व आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण- १०१४६१
तसेच लस उपलब्ध नसल्यामुळे आज ४५ वर्षावरील लसीकरणाची केंद्रे बंद राहतील
To Top