दिग्विजय जगताप मित्रमंडळाच्या वतीने वाणेवाडी कोविड सेंटरला वाफेची मशीन व मास्क भेट

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------

वाणेवाडी ता बारामती येथील बारामती व इंदापूर सुपरवायझिंग युनियनचे अध्यक्ष वाणेवाडीचे मा. सरपंच दिग्विजय जगताप यांचे वतीने वाणेवाडी येथील अजितदादा कोविड सेंटरला ४० वाफेच्या मशीन व n95  मास्क भेट देण्यात आले. 
            सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप यांच्याकडे हे साहित्य सुपूर्त करण्यात आले. यावेळी  दिग्विजय जगताप, adv. नवनाथ भोसले, पत्रकार महेश जगताप, युवराज खोमणे, प्रवीण कोंडे, मिलिंद साटाले, संग्राम जगताप, प्रतीक जगताप, संकेत जगताप, भाऊसाहेब जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
To Top