वाणेवाडी, चोपडज, भोंडवेवाडी १४६ एंटिजेन तपासणीत २० सह तालुक्यात १८३ पॉझिटिव्ह

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----

  वाणेवाडी, चोपडज व भोंडवेवाडी येथे आयोजित केलेल्या अँटीजन कॅम्प तपासणीत १४६ संशयितांची एंटिजेन तपासणी करण्यात आली त्यामध्ये एकूण २० जण पॉझिटिव्ह सापडले आहेत तर तालुक्यात १६३ जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. 
 कालचे शासकीय दि २१ चे एकूण rt-pcr नमुने ६२४  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-१२३ प्रतीक्षेत -००. 
 इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण ८.                    
 काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr ४७- त्यापैकी पॉझिटिव्ह -११-.                  
 कालचे एकूण एंटीजन -१०७ त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.२९                  
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण  १६३   
शहर-६५ ग्रामीण- ९८.             
एकूण रूग्णसंख्या-२३२१४       
एकूण बरे झालेले रुग्ण- २०४०१.       
एकूण आज डिस्चार्ज--३७१
 मृत्यू--५६७
 तसेच काल बारामती तालुक्यामध्ये चोपडज, वाणेवाडी व भोंडवेवाडी येथे एंटिजेन तपासणी कॅम्प आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये एकूण १४६ संशयितांची एंटिजेन तपासणी करण्यात आली त्यामध्ये एकूण २० रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे त्यामुळे  बारामतीतील एकूण रुग्ण संख्या २३२३४ झालेली असून काल दिवसभरातील रुग्णसंख्या १८३ झालेली आहे
To Top