सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

धक्कादायक... ! अल्पवयीन मुलीला ट्रेनमधून फेकले : लोणंद सालपे स्टेशन दरम्यान मधील घटना

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
राहीद सय्यद/ प्रशांत ढावरे 

आज दिनांक १ जून रोजी लोणंद ते सालपा रेल्वे स्टेशन दरम्यान रेल्वे ट्रॅक लगत आठ वर्षाची एक  लहान मुलगी जखमी अवस्थेत स्थानिक लोकांना मिळून आली होती. त्यांनी दिलेल्या माहिती नुसार मिरज रेल्वे पोलीस स्टेशन कडील पीएसआय तारडे व त्यांचा स्टाफ तसेच तसेच आरपीएफ सातारा कडील स्टाफ असे घटनास्थळी ताबडतोब  पोहोचले. जखमी मुलीची अवस्था पाहता तिला उपचारांकरिता सातारा सिव्हिल हॉस्पिटल येथे ताबडतोब दाखल करण्यात आले. त्यावेळी मुलगी स्पष्ट बोलण्याच्या अवस्थेत नव्हती. सातारा सिव्हिल हॉस्पिटल येथे आणल्यानंतर तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले. त्यावेळी त्या मुलीने डॉक्टरांना सांगितले की मी माझे आई वडील भाऊ बहीण असे गोवा इथून दिल्ली कडे जाणे साठी रेल्वेने काल गोव्या मधून निघालो होतो. रात्री जेवण करून झोपले होते. मी वरच्या बर्थवर  झोपले असताना रात्री उशिरा 
मला एका अनोळखी व्यक्तीने उचलून बाथरूममध्ये नेले. त्याठिकाणी त्याने माझ्या अंगावरचे कपडे काढत असता मला त्यावेळी अचानक जाग आली. मी आरडाओरडा केला. तेव्हा त्या व्यक्तीने मला आई-बाबा  कडे नेतो  असे म्हणून म्हणून रेल्वेच्या या दरवाजातून मला बाहेर फेकून दिले. 

अशा पद्धतीने डॉक्टरांना तिने माहिती दिली आहे. सदरची माहिती समजताच मिरज लोहमार्ग पोलीस ठाणे कडील स्टाप एलसीबी लोहमार्ग पुणे तसेच आरपीएफ सातारा  यांचेकडील स्टाफ यांनी मुलीने सांगितले वर्णनानुसार या व्यक्तीचा शोध घेऊन शोध घेऊन त्या इसमास भुसावळ  रेल्वे स्टेशन येथे उतरून घेण्यात आले. त्या इसमास ताब्यात घेतल्यावर त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. 

संशयित इसमाचे नाव -- प्रभू मल्लाप्पा उपहार वय 33 वर्षे धंदा- आर्मी मधे नाईक. पोस्टिंग - युनिट 182 झांशी. मुळ राहणार मु. संगळ पोस्ट सुगमधूर जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक आहे. सध्या पीडित मुलीची प्रकृती स्थिर  असून तिच्यावर पुढील उपचार सातारा सीव्हील येथे सुरू आहेत.

COMMENTS

Name

blogg,2,breaking,1,Breaking New,1,Breaking News,2047,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breking news,3,karate,1,video,1,क्राईम,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : धक्कादायक... ! अल्पवयीन मुलीला ट्रेनमधून फेकले : लोणंद सालपे स्टेशन दरम्यान मधील घटना
धक्कादायक... ! अल्पवयीन मुलीला ट्रेनमधून फेकले : लोणंद सालपे स्टेशन दरम्यान मधील घटना
https://lh3.googleusercontent.com/-wfhNKIVU9YQ/YLY-pPeBPoI/AAAAAAAAKRU/5vS265fRbO0TcE8XzBVgpcHqvjAy2Mg3ACLcBGAsYHQ/s1600/1622556316169671-0.png
https://lh3.googleusercontent.com/-wfhNKIVU9YQ/YLY-pPeBPoI/AAAAAAAAKRU/5vS265fRbO0TcE8XzBVgpcHqvjAy2Mg3ACLcBGAsYHQ/s72-c/1622556316169671-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2021/06/blog-post.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2021/06/blog-post.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy