सुगंधा भोर यांचे निधन

Admin

पुरंदर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर टीम------ 

पुरंदर पंचायत समितीचे माजी उपसभापती, पुरंदर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बाप्पू भोर यांच्या मातोश्री व माजी सभापती अंजनाताई बाप्पू भोर यांच्या सासुबाई श्रीमती सुगंधाबाई तात्याबा भोर यांचे आज दिनांक 27/07/2021 यांचे अल्पशा आजाराने दुखःद निधन झाले आहे.         अंत्यविधी मंगळवार दि.27 रोजी दुपारी 01:00 वाजता भोरवाडी ता.पुरंदर येथील स्मशान भूमीत होईल. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. दशरथ तात्याबा भोर, अर्जुन तात्याबा भोर, बापु तात्याबा भोर यांच्या त्या मातोश्री होतं.
To Top